Surprise Me!

संगमनेर मधील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवलं तर झेंडू पिकांने तारले | Sangamner Marigold Crop Farmers

2023-01-18 45 Dailymotion

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवल्याचं चित्र आहे, कारण वातावरणातील बदलते लहरी हवामान तसेच पिकांवरील पडणारे रोग यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, झेंडू फुलांनी खरेदी विक्रीमध्ये अचानक उसळी घेतल्याने या झेंडूने शेतकऱ्याला हसवल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे.<br /><br />#Sangamner #Farmers #Marigold #Ahmednagar #Farming #Flowers #HeavyRain #ClimateChange #Crop #Maharashtra #GlobalWarming #HWNews

Buy Now on CodeCanyon